म्हणून त्या 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडले

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा महावितरणच्या 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकत्र करुन महावितरणच्याच कार्यालयात कोंडून ठेवल्याची घटना घडली आहे. त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी दुपारी 3 वाजल्यापासून या दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोंडून ठेवले. सातारा जिल्ह्यातील कराड ओगलेवाडी उपविभागीय वीज वितरण कार्यालयात ही घटना घडली आहे. वीज वितरणच्या 2 कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांनी चुकीची कारवाई केल्याच्या निषेधार्थ कराड ओगलेवाडी येथील महावितरणच्या कार्यालयात 10 […]

म्हणून त्या 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडले

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

महावितरणच्या 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकत्र करुन महावितरणच्याच कार्यालयात कोंडून ठेवल्याची घटना घडली आहे. त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी दुपारी 3 वाजल्यापासून या दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोंडून ठेवले. सातारा जिल्ह्यातील कराड ओगलेवाडी उपविभागीय वीज वितरण कार्यालयात ही घटना घडली आहे. वीज वितरणच्या 2 कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांनी चुकीची कारवाई केल्याच्या निषेधार्थ कराड ओगलेवाडी येथील महावितरणच्या कार्यालयात 10 अधिकाऱ्यांना कोंडण्यात आले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number