Homeमहाराष्ट्र शिवसेनेच्या स्टॉलवर एकनाथ शिंदेनी केले वडापाव वाटप
शिवसेनेच्या स्टॉलवर एकनाथ शिंदेनी केले वडापाव वाटप
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई आरक्षणासह विविध मागण्यांसाठी आज मुंबईत मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजातील तरुण, महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक या मोर्चात सामील झाले. दरम्यान हा मोर्चा जे जे फ्लायओव्हर उतरल्यानंतर शिवसेनेच्या स्टॉलवर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी वडापाव वाटप केले.