शिवसेनेचे एकनाथ शिंदे म्हणतात, आगे आगे देखीये, होता है क्या!

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   भाजपाचे उमेदवार प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी, शिवसेनेने आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवलीय. यावर प्रतिक्रिया शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आगे आगे देखीये, होता है क्या! असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी अधिक भाष्य करणे टाळले. काँग्रेसच्या उमेदवाराच्या नावाचा अंतिम निर्णय हायकमांड घेणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष […]

शिवसेनेचे एकनाथ शिंदे म्हणतात, आगे आगे देखीये, होता है क्या!

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भाजपाचे उमेदवार प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी, शिवसेनेने आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवलीय.

यावर प्रतिक्रिया शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आगे आगे देखीये, होता है क्या! असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी अधिक भाष्य करणे टाळले.

काँग्रेसच्या उमेदवाराच्या नावाचा अंतिम निर्णय हायकमांड घेणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल सांगितलं होतं. त्यानुसार आज दिलीप मानेंचं नाव जाहीर करण्यात आलं. भाजपाच्या उमेदवाराचाही निर्णय केंद्रीय संसदीय मंडळानं घेतला असून भाजपाकडून प्रसाद लाड विधान परिषद पोटनिवडणूक लढवतायत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number