एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ पत्रामुळे ठाणेकरांना दिलासा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या पत्रामुळे ठाणेकरांना मोठा दिलासा मिळालाय. ठाण्यात मालमत्ता कर 34 टक्क्यांवरून 15 टक्के करण्याचा निर्णय ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतलाय. तर दुसरीकडे विस्थापितांना मिळणाऱ्या भाडेतत्त्वावरील घरांचे घरभाड माफ करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय. या दोन्ही विषयांबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी पालिका आयुक्तांना पत्र लिहिलं होतं. दरम्यान, या पत्रानंतर […]

एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ पत्रामुळे ठाणेकरांना दिलासा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या पत्रामुळे ठाणेकरांना मोठा दिलासा मिळालाय. ठाण्यात मालमत्ता कर 34 टक्क्यांवरून 15 टक्के करण्याचा निर्णय ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतलाय. तर दुसरीकडे विस्थापितांना मिळणाऱ्या भाडेतत्त्वावरील घरांचे घरभाड माफ करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय.

या दोन्ही विषयांबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी पालिका आयुक्तांना पत्र लिहिलं होतं. दरम्यान, या पत्रानंतर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हे निर्णय घेतले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number