दक्षिण आफ्रिकेतील भुरांडी या देशातून आला एकनाथ खडसेंना धमकीचा फोन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   गेल्या तीन दिवसात पाच वेळेस माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसेंना आणि त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर धमकीच्या स्वरात फोन आल्याने खळबळ उडालीय.    पोलिसांनी या फोनचा तपास केला असता हे फोन कॉल दक्षिण आफ्रिकेतील भुरांडी या देशातून केले गेल्याचे समोर आलंय. सुरुवातीच्या कॉलच्या वेळेस हा कोणाचा तरी खोडकरपणा असेल म्हणून आपण […]

दक्षिण आफ्रिकेतील भुरांडी या देशातून आला एकनाथ खडसेंना धमकीचा फोन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

गेल्या तीन दिवसात पाच वेळेस माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसेंना आणि त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर धमकीच्या स्वरात फोन आल्याने खळबळ उडालीय.   

पोलिसांनी या फोनचा तपास केला असता हे फोन कॉल दक्षिण आफ्रिकेतील भुरांडी या देशातून केले गेल्याचे समोर आलंय.

सुरुवातीच्या कॉलच्या वेळेस हा कोणाचा तरी खोडकरपणा असेल म्हणून आपण याकडे दुर्लक्ष केले होते मात्र तीन दिवसात पाच वेळा फोन आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आपण पोलिसांकडे तक्रार केली असल्याचे एकनाथ खडसे म्हणालेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number