लपवा-छपवी कशासाठी? एकनाथ खडसेंनी सरकारला घरचा आहेर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई विधानसभेत एरवी विरोधक विरुद्ध सत्ताधारी असं चित्र असते. विरोधक सत्ताधाऱ्यांवर आरोप करतात. मात्र, आता सत्ताधारी पक्षातील नेतेच सरकारविरोधात बोलू लागले आहेत. भाजप आमदार एकनाथ खडसेंनी सरकारला घरचा आहेर दिला.  एमआयडीसीच्या जमिनीबाबत 2 अधिवेशनापासून माहिती मागतोय. मात्र, अद्याप ती माहिती मिळालेली नाही. असा आरोप करत माहिती का लपवली जातेय, असा सवाल खडसेंनी […]

लपवा-छपवी कशासाठी? एकनाथ खडसेंनी सरकारला घरचा आहेर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

विधानसभेत एरवी विरोधक विरुद्ध सत्ताधारी असं चित्र असते. विरोधक सत्ताधाऱ्यांवर आरोप करतात. मात्र, आता सत्ताधारी पक्षातील नेतेच सरकारविरोधात बोलू लागले आहेत. भाजप आमदार एकनाथ खडसेंनी सरकारला घरचा आहेर दिला. 

एमआयडीसीच्या जमिनीबाबत 2 अधिवेशनापासून माहिती मागतोय. मात्र, अद्याप ती माहिती मिळालेली नाही. असा आरोप करत माहिती का लपवली जातेय, असा सवाल खडसेंनी उपस्थित केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number