Homeमहाराष्ट्र संघाच्या मुशीत गाढवाचाही माणूस होतो एकनाथ खडसे
संघाच्या मुशीत गाढवाचाही माणूस होतो – एकनाथ खडसे
जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी, संघाच्या मुशीत गाढवाचाही माणूस होतो, असं आपल्या खास शैलीत सांगितलं. जळगावामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात बोलताना खडसेंनी आपलं मन मोकळं केलं.