मंत्रालयातच इतके उंदीर सापडत असतील तर सरकारी खात्यांमध्ये किती असतील? खडसेंचा खोचक सवाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीच्या आधारे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी पुन्हा सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केलीय. मंत्रालयातील उंदीर मारण्याच्या कंत्राटात गैरव्यवहार झाल्याचा आरोप खडसेंनी केलाय. मंत्रालयातील उंदीर मारण्याचे काम दिलेल्या कंपनीने प्रत्येक दिवसाला एक ट्रक भरून उंदीर मारल्याचे नमूद केलंय. सात दिवसांत मंत्रालयात तीन लाख उंदीर मारल्याचं त्यांनी यावेळी म्हंटलंय. मंत्रालयात तीन लाख […]

मंत्रालयातच इतके उंदीर सापडत असतील तर सरकारी खात्यांमध्ये किती असतील? खडसेंचा खोचक सवाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीच्या आधारे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी पुन्हा सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केलीय. मंत्रालयातील उंदीर मारण्याच्या कंत्राटात गैरव्यवहार झाल्याचा आरोप खडसेंनी केलाय. मंत्रालयातील उंदीर मारण्याचे काम दिलेल्या कंपनीने प्रत्येक दिवसाला एक ट्रक भरून उंदीर मारल्याचे नमूद केलंय.

सात दिवसांत मंत्रालयात तीन लाख उंदीर मारल्याचं त्यांनी यावेळी म्हंटलंय. मंत्रालयात तीन लाख उंदीर असतील तर राज्यातील सरकारी खात्यांमध्ये किती उंदीर असतील याचा शोध सरकारनं घ्यावा, अशी मागणी देखील खडसेंनी केलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number