Homeमहाराष्ट्र राष्ट्रवादी की काँग्रेस; नाथाभाऊ नेमकं जाणार तरी कुठे?
राष्ट्रवादी की काँग्रेस; नाथाभाऊ नेमकं जाणार तरी कुठे?
जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर एकनाथ खडसे आणि अजित पवार यांच्या भेटीनंतर खडसे यांनी काँग्रेस नेत्यांच्या भेटी-गाठी सुरुच ठेवल्या आहेत. यामुळे राष्ट्रवादी की काँग्रेस नाथाभाऊ नेमकं जाणार तरी कुठे याबद्दल राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. विमानतळावर एकनाथ खडसे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट झाली. काँग्रेसचे शिबीर संपवून चव्हाण चालले होते दिल्लीला त्याचवेळी खडसे […]
एकनाथ खडसे आणि अजित पवार यांच्या भेटीनंतर खडसे यांनी काँग्रेस नेत्यांच्या भेटी-गाठी सुरुच ठेवल्या आहेत. यामुळे राष्ट्रवादी की काँग्रेस नाथाभाऊ नेमकं जाणार तरी कुठे याबद्दल राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
विमानतळावर एकनाथ खडसे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट झाली. काँग्रेसचे शिबीर संपवून चव्हाण चालले होते दिल्लीला त्याचवेळी खडसे दिल्लीला जात असताना ही भेट झाली.