अजितदादांनंतर आता अशोक चव्हाणांसोबत दिसणार एकनाथ खडसे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   साधारणपणे महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमता सहभागी झालेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासमवेत एका कार्यक्रमात सहभागी होणारायत. काँग्रेसचे नेते राजीव पाटील यांचा वाढदिवस असून यानिमित्त आयोजित कार्यक्रमास अशोक चव्हाण आणि खडसे सहभागी होणारायत.

अजितदादांनंतर आता अशोक चव्हाणांसोबत दिसणार एकनाथ खडसे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

साधारणपणे महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमता सहभागी झालेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासमवेत एका कार्यक्रमात सहभागी होणारायत.

काँग्रेसचे नेते राजीव पाटील यांचा वाढदिवस असून यानिमित्त आयोजित कार्यक्रमास अशोक चव्हाण आणि खडसे सहभागी होणारायत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number