कट्टर शत्रू सुरेशदादा जैन आणि एकनाथ खडसे हेवेदावे विसरून समोरासमोर

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर   राजकारणात कोणीच कोणाच शत्रू नसतो असं म्हणाला काही हरकत नाही. कारण याचा प्रत्यय एकमेकांचे कट्टर शत्रू समजले जाणारे रविवारी आमनेसामने आले.   राजकारणातील दोन दिग्गज माजी मंत्री सुरेशदादा जैन आणि माजी महसुल मंत्री एकनाथ खडसे एकत्र येत तिखटपणा दूर करत आंनदी वातावरणात दिसून आले.   निमित्त होते मराठी प्रतिष्ठानतर्फे आयोजित […]

कट्टर शत्रू सुरेशदादा जैन आणि एकनाथ खडसे हेवेदावे विसरून समोरासमोर

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

राजकारणात कोणीच कोणाच शत्रू नसतो असं म्हणाला काही हरकत नाही. कारण याचा प्रत्यय एकमेकांचे कट्टर शत्रू समजले जाणारे रविवारी आमनेसामने आले.

 

राजकारणातील दोन दिग्गज माजी मंत्री सुरेशदादा जैन आणि माजी महसुल मंत्री एकनाथ खडसे एकत्र येत तिखटपणा दूर करत आंनदी वातावरणात दिसून आले.

 

निमित्त होते मराठी प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘भजी महोत्सवाला’ या नेत्यांनी हजेरी लावून एकमेकांना मिरची भजी खाऊ घातली. या दोन नेत्यामध्ये जवळपास 20 मिनिटं राजकारण विरहित चर्चा झाली.

 

या दोन्ही नेत्यांवर आरोप झाल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्षांनंतर हे दोन नेते एकत्र आल्यानं ‘खमंग’ चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली. भजी महोत्सव रविवारी मेहरूण तलाव परिसरात आयोजित करण्यात आला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number