संभाळून रहा; एकनाथ खडसेंना महिलेच्या आवाजात धमकीचा फोन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   माजी मंत्री एकनाथ खडसेंना परदेशातून धमकीचा फोन आल्यानं एकच खळबळ उडालीय.  खडसेंच्या मोबाईलवर 13 अंक नंबर असलेल्या फोनवरून फोन आला. ‘संभाळून रहा’ अशी धमकी देण्यात आलीय. यासंदर्भात एकनाथ खडसे यांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराडेंकडे लेखी तक्रार दिलीय. धमकीचा फोन आला तेव्हा महिलेचा आवाज असावा असं खडसेंनी तक्रारीत म्हंटलंय.

संभाळून रहा; एकनाथ खडसेंना महिलेच्या आवाजात धमकीचा फोन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

माजी मंत्री एकनाथ खडसेंना परदेशातून धमकीचा फोन आल्यानं एकच खळबळ उडालीय.  खडसेंच्या मोबाईलवर 13 अंक नंबर असलेल्या फोनवरून फोन आला.

‘संभाळून रहा’ अशी धमकी देण्यात आलीय. यासंदर्भात एकनाथ खडसे यांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराडेंकडे लेखी तक्रार दिलीय.

धमकीचा फोन आला तेव्हा महिलेचा आवाज असावा असं खडसेंनी तक्रारीत म्हंटलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number