फुगा गिळल्यानं 8 महिन्याच्या मुलाचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   लहान मुलांना खेळण्यासाठी तुम्ही जर फुगा देत असाल तर पुन्हा एकदा विचार करा. हा फुगा तुमच्या चिमुकल्याचा घात करु शकतो.   नाशिकच्या हनुमान चौक परिसरात एका बाळाचा फुगा गिळल्यानं मृत्यू झाला. वीर जयस्वार असं या चिमुकल्याचं नाव आहे.   वीर सकाळी फुग्यासोबत खेळत होता त्यात त्यानं फुगा गिळल्यानं त्याचा श्वास […]

फुगा गिळल्यानं 8 महिन्याच्या मुलाचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

लहान मुलांना खेळण्यासाठी तुम्ही जर फुगा देत असाल तर पुन्हा एकदा विचार करा. हा फुगा तुमच्या चिमुकल्याचा घात करु शकतो.

 

नाशिकच्या हनुमान चौक परिसरात एका बाळाचा फुगा गिळल्यानं मृत्यू झाला. वीर जयस्वार असं या चिमुकल्याचं नाव आहे.

 

वीर सकाळी फुग्यासोबत खेळत होता त्यात त्यानं फुगा गिळल्यानं त्याचा श्वास रोखला गेला. वीरच्या वडिलांना त्यानं फुगा गिळल्याचं लक्षात येताच त्यांनी वीरला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारा दरम्यान त्याचा दुर्दैवी अंत झाला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number