सूरज चव्हाणला ईडीचं समन्स

शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांच्या अडचणी वाढवणारी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.  सुरज चव्हाण यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे.  कोरोना काळात सुरु करण्यात आलेले जम्बो कोविड सेंटर, तसेच मुंबई महापालिकेकडून काढण्यात आलेल्या टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याच […]

सूरज चव्हाणला ईडीचं समन्स

शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांच्या अडचणी वाढवणारी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.  सुरज चव्हाण यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे.  कोरोना काळात सुरु करण्यात आलेले जम्बो कोविड सेंटर, तसेच मुंबई महापालिकेकडून काढण्यात आलेल्या टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याच आरोपांप्रकरणी सध्या ईडीकडून चौकशी सुरु आहे. ईडीने नुकतंच सुरज चव्हाण यांच्या घरी छापा टाकला होता. या छापेमारीत ईडीच्या हाती महत्त्वाची कागदपत्रे लागल्याची माहिती समोर आलीय. त्यानंतर आता चव्हाण यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number