मराठा तरुणांच्या आंदोलनाचा आज 36 वा दिवस आहे. आंदोलनकर्त्यांनी अन्नत्याग केल्यानंतर दोन तरुणांची प्रकृती बिघडली आहे. हे अतिशय चुकीचं आहे. अतिशय सनदशीर मार्गाने चाललेल्या आंदोलनाची दखल शासन कधी घेणार आहे. — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) March 2, 2020