सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेयेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.5 इकती होती. कोयना परिसरापासून 21 किलोमीटर अंतरावर असलेल्या वारणेतील जवळे गावाजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहितीय. परंतु सांगली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के सर्वाधिक जाणवले आहेत.

सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेयेत.

रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.5 इकती होती. कोयना परिसरापासून 21 किलोमीटर अंतरावर असलेल्या वारणेतील जवळे गावाजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहितीय.

परंतु सांगली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के सर्वाधिक जाणवले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number