नांदेडमध्ये कॉपी मुक्त अभियानाला खीळ, बारावीच्या परीक्षेत सर्रासपणे सुरु होती कॉपी

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेडबीड पाठेपाठ नांदेडमध्येही कापी मुक्त अभियानाचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला आहे. नांदेडमध्ये काही ठिकाणी बारावीच्या परीक्षेत सर्रासपणे कॉपी सुरु असल्याचं समोर आलयं. परिक्षे दरम्यान लोहा तालुक्यातील चिखली गावात विद्याथ्यांनी कॉपी पुरवण्यासाठी एकच गर्दी पाहायलापरीक्षा केंद्राच्या बाहेर पहायला मिळाली. एरवी एक विदेयार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याला कॉपी करायला मदत करत असतात. परंतु नांदेडमध्ये एक अजब […]

नांदेडमध्ये कॉपी मुक्त अभियानाला खीळ, बारावीच्या परीक्षेत सर्रासपणे सुरु होती कॉपी

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड
बीड पाठेपाठ नांदेडमध्येही कापी मुक्त अभियानाचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला आहे. नांदेडमध्ये काही ठिकाणी बारावीच्या परीक्षेत सर्रासपणे कॉपी सुरु असल्याचं समोर आलयं. परिक्षे दरम्यान लोहा तालुक्यातील चिखली गावात विद्याथ्यांनी कॉपी पुरवण्यासाठी एकच गर्दी पाहायलापरीक्षा केंद्राच्या बाहेर पहायला मिळाली.

एरवी एक विदेयार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याला कॉपी करायला मदत करत असतात. परंतु नांदेडमध्ये एक अजब प्रकार पहायला मिळाला तो म्हणजे पोलिसांसमोरच या कॉपी पुरवल्या जात असल्याचं समोर आलंय. परीक्षा केंद्रांवर कॉपीचा प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त केला गेला आहे. परंतू जर प्रत्यक्ष पोलिसांकडून जर असा प्रकार घडणार असेल तर त्यांच्यावरून विश्वास उडायला वेळ लागणार नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number