जय महाराष्ट्र न्यूज, पुणे घराला घरपण देणारी माणसं म्हणनारे बांधकाम व्यवसाईक यांना उच्च न्यायालयानं दिलासा दिला असून येत्या 19 डिसेंबरपर्य़ंत त्यांना न्यायालयात 50 कोटी रुपये भरण्याची मुबा देण्यात आलीयं. मात्र, हे पैसे न भरल्यास त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. त्यामुळे डीएसकेंनी हे मान्य करत दिलेल्या वेळेत पन्नास कोटी रूपये उच्च न्यायालयात भरण्याचं मान्य […]
घराला घरपण देणारी माणसं म्हणनारे बांधकाम व्यवसाईक यांना उच्च न्यायालयानं दिलासा दिला असून येत्या 19 डिसेंबरपर्य़ंत त्यांना न्यायालयात 50 कोटी रुपये भरण्याची मुबा देण्यात आलीयं.
मात्र, हे पैसे न भरल्यास त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. त्यामुळे डीएसकेंनी हे मान्य करत दिलेल्या वेळेत पन्नास कोटी रूपये उच्च न्यायालयात भरण्याचं मान्य केलंय.