जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
“मी विजय मल्ल्यासारखे कोणाचे पैसे घेऊन पळून गेलेलो नाही असे व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांनी म्हंटले आहे.
आम्ही कोणालाही फसवलं नाही आणि फसवणार नाही. फसवणं वेगळं आणि वेळेत पैसे परत न करणं वेगळं आम्ही सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत देऊ”, असं आश्वासन डी एस कुलकर्णी यांनी सांगितलंय.
गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर आज डीएसकेंनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलंय.