Homeमहाराष्ट्र उच्च न्यायालयानं दिलेली मुदत पाळली नाही; आता DSK यांच काय होणार?
उच्च न्यायालयानं दिलेली मुदत पाळली नाही; आता DSK यांच काय होणार?
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयानं दिलेली मुदत पाळली नाहीय. 19 डिसेंबरपर्यंत 50 कोटी भरण्याची मुभा उच्च न्यायालयानं दिली होती. मात्र, पैसे भरण्याची मुभा डीएसकेंकडून पाळण्यात आली नाहीय. यामुळे आता डीएसकेंवर काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.