डीएसकेंचा जामीन अर्ज पुणे सञ न्यायालयाने फेटाळला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई ठेवीदारांची आर्थिक फसवणूक प्रकरणात तुरुंगात असलेले बांधकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांचा जामीन अर्ज पुणे सञ न्यायालयाने फेटाळला. कुलकर्णी दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज पुणे सत्र न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही बाजूंच म्हणं एेकून घेतल्यानंतर जामिनाबाबतचा निर्णय देण्यात आला. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्या प्रकरणात कुलकर्णी दाम्पत्याला 17 फेब्रुवारीला पुणे पोलिसांच्या […]

डीएसकेंचा जामीन अर्ज पुणे सञ न्यायालयाने फेटाळला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

ठेवीदारांची आर्थिक फसवणूक प्रकरणात तुरुंगात असलेले बांधकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांचा जामीन अर्ज पुणे सञ न्यायालयाने फेटाळला. कुलकर्णी दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज पुणे सत्र न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही बाजूंच म्हणं एेकून घेतल्यानंतर जामिनाबाबतचा निर्णय देण्यात आला.

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्या प्रकरणात कुलकर्णी दाम्पत्याला 17 फेब्रुवारीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती त्यानंतर त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यापासून कुलकर्णी दाम्पत्य हे येरवडा जेलमध्ये होते. दरम्यान डीएसके आणि त्यांच्या पत्नीवर पुण्याबरोबर मुंबई आणि कोल्हापूर मध्येही फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. आजच्या सुनावणीसाठी न्यायालयात ठेवीदारांनी मोठी गर्दी केली होती. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number