डी. एस. कुलकर्णी यांच्या 6 महागड्या गाड्या जप्त

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावर गुंतवणुकदारांचे पैसे थकवल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली, ठेवीदारांचे पैसे परत न केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असणाऱ्या डी. एस. कुलकर्णी यांच्या सहा आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेकडून या गाड्या जप्त करण्यात आल्या […]

डी. एस. कुलकर्णी यांच्या 6 महागड्या गाड्या जप्त

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावर गुंतवणुकदारांचे पैसे थकवल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली, ठेवीदारांचे पैसे परत न केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असणाऱ्या डी. एस. कुलकर्णी यांच्या सहा आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेकडून या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या गाड्यांमध्ये 2 बीएमडब्ल्यू, 2 टोयोटा, 1 ऑडी, 1 पोर्शे या गाड्यांचा समावेश आहे. या सर्व गाड्यांची किंमत अंदाजे 5 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number