अखरे DSK आणि त्यांच्या पत्नीला दिल्लीतून अटक

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   पुण्यातले बांधकाम व्यावयायिक डी एस कुलकर्णी यांना दिल्लीतल्या त्यांच्या घरातुन अटक करण्यात आली आहे.  पहाटेच्या सुमरास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या ही कारवाई केली. डीएस के याच्याबरोबरच त्यांच्या पत्नी यांनाही दिल्लीतुन अटक करण्यात आली आहे हायकोर्टाने फटकारल्यानंतर आता पुणे कोर्ट त्यांना काय शिक्षा सुनावते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अखरे DSK आणि त्यांच्या पत्नीला दिल्लीतून अटक

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पुण्यातले बांधकाम व्यावयायिक डी एस कुलकर्णी यांना दिल्लीतल्या त्यांच्या घरातुन अटक करण्यात आली आहे.  पहाटेच्या सुमरास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या ही कारवाई केली.

डीएस के याच्याबरोबरच त्यांच्या पत्नी यांनाही दिल्लीतुन अटक करण्यात आली आहे

हायकोर्टाने फटकारल्यानंतर आता पुणे कोर्ट त्यांना काय शिक्षा सुनावते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number