कोकणात अमली पदार्थांचा बाजार, इंटरपोलच्या मदतीने सुरू झाला तपास

रत्नागिरी, १ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : कोकण किनारपट्टीवर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडत आहेत. या प्रकरणी रत्नागिरी पोलीस इंटरपोलच्या मदतीने तपास करत आहेत. अमली पदार्थांची तस्करी करणारे कशा प्रकारची पद्धत वापरत आहेत याबाबतची माहिती इंटरपोलकडून रत्नागिरी पोलीस घेणार आहेत. अमली पदार्थ प्रकरणी जांभळी नोटीस काढावी अशी विनंती रत्नागिरी पोलीस इंटरपोलला करणार असल्याचे समजते. ही […]

कोकणात अमली पदार्थांचा बाजार, इंटरपोलच्या मदतीने सुरू झाला तपास

रत्नागिरी, १ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : कोकण किनारपट्टीवर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडत आहेत. या प्रकरणी रत्नागिरी पोलीस इंटरपोलच्या मदतीने तपास करत आहेत. अमली पदार्थांची तस्करी करणारे कशा प्रकारची पद्धत वापरत आहेत याबाबतची माहिती इंटरपोलकडून रत्नागिरी पोलीस घेणार आहेत. अमली पदार्थ प्रकरणी जांभळी नोटीस काढावी अशी विनंती रत्नागिरी पोलीस इंटरपोलला करणार असल्याचे समजते. ही नोटीस काढली तर कोकणातील गुन्ह्यासाठी वापरलेली पद्धत इतर देशांना कळवली जाईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number