मराठवाडा-विदर्भ दुष्काळाच्या छायेत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   गेल्या दोन आठवडय़ांपासून राज्यातील बहुतांश भागावर रुसलेला पाऊस आणखी आठवडाभर तरी परतणार नसल्याची शक्यता आहे.   गेल्याच आठवडय़ात नाशिकचा अपवाद वगळता राज्यात इतरत्र केवळ पावसाचा नुसता शिडकाव झाला.   मराठवाडा आणि विदर्भात तर परिस्थिती आणखीनच खालावलेली आहे. सुरुवातीला या दोन्ही विभागांत पावसाने कृपादृष्टी केली.   मात्र, नंतर पाठच फिरवल्याने जलसाठे […]

मराठवाडा-विदर्भ दुष्काळाच्या छायेत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

गेल्या दोन आठवडय़ांपासून राज्यातील बहुतांश भागावर रुसलेला पाऊस आणखी आठवडाभर तरी परतणार नसल्याची शक्यता आहे.

 

गेल्याच आठवडय़ात नाशिकचा अपवाद वगळता राज्यात इतरत्र केवळ पावसाचा नुसता शिडकाव झाला.

 

मराठवाडा आणि विदर्भात तर परिस्थिती आणखीनच खालावलेली आहे. सुरुवातीला या दोन्ही विभागांत पावसाने कृपादृष्टी केली.

 

मात्र, नंतर पाठच फिरवल्याने जलसाठे आटत चालले आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार मराठवाड्यात आणि विदर्भात पावसाच्या सरींची फारशी

शक्यता नाही.

 

पावसाचे दोन महिने उलटले असून राज्यातील 36 पैकी फक्त दहा जिल्ह्य़ांतच सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number