…अन् ड्रायव्हर नसलेला ट्रक उलट्या सुलट्या दिशेने धावू लागला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   सध्या सोशल मीडियावर एक विचित्र अपघाताचा व्हिडोओ व्हायरल होताना दिसतोय. तो म्हणजे एक ट्रक चालकाविनाच महामार्गावर उलट्यादिशेन गोल फिरताना दिसतोय. या ट्रकवर नियंत्रण मिळवणं खुद्द चालकाला अशक्य झालं होतं. चालक नसतानाही बराचवेळ ट्रक उलट्यादिशेने कसा काय फिरत होता याचं कुतूहल सर्वांना वाटंतय.  म्हणून हा सर्व प्रकार कॅमेरात टिपण्यासाठी अनेकांनी धडपड […]

…अन् ड्रायव्हर नसलेला ट्रक उलट्या सुलट्या दिशेने धावू लागला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सध्या सोशल मीडियावर एक विचित्र अपघाताचा व्हिडोओ व्हायरल होताना दिसतोय. तो म्हणजे एक ट्रक चालकाविनाच महामार्गावर उलट्यादिशेन गोल फिरताना दिसतोय.

या ट्रकवर नियंत्रण मिळवणं खुद्द चालकाला अशक्य झालं होतं. चालक नसतानाही बराचवेळ ट्रक उलट्यादिशेने कसा काय फिरत होता याचं कुतूहल सर्वांना वाटंतय. 

म्हणून हा सर्व प्रकार कॅमेरात टिपण्यासाठी अनेकांनी धडपड केलीय आणि अल्पावधीतचं हा व्हिडोओ व्हायरल झाला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number