मद्यपान केलेल्या तरुणांचा धिंगणा, जीव वाचवण्यासाठी हवेत केला गोळीबार

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती  अमरावतीमधील सर्किट हाऊसजवळच्या परिसरात दारूच्या नशेत काही तरुणांनी चांगलाच धिंगाणा घातलाय. शनिवारी रात्रीच्या वेळी लघुशंका करतांना हटवलं म्हणून या मद्यपींनी एका तरुणावर हल्ला केला. अनिकेत देशमुख या तरुणाला यावेळी त्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी त्या तरुणाने स्वत:चा बचाव करण्यासाठी घरातील रिव्हॉर्ल्वरमधून हवेत गोळीबार केला. यानंतर परिसरातल्या संतप्त नागरिकांनी चौघा मद्यपींना बेदम […]

मद्यपान केलेल्या तरुणांचा धिंगणा, जीव वाचवण्यासाठी हवेत केला गोळीबार

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती

 अमरावतीमधील सर्किट हाऊसजवळच्या परिसरात दारूच्या नशेत काही तरुणांनी चांगलाच धिंगाणा घातलाय. शनिवारी रात्रीच्या वेळी लघुशंका करतांना हटवलं म्हणून या मद्यपींनी एका तरुणावर हल्ला केला. अनिकेत देशमुख या तरुणाला यावेळी त्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी त्या तरुणाने स्वत:चा बचाव करण्यासाठी घरातील रिव्हॉर्ल्वरमधून हवेत गोळीबार केला. यानंतर परिसरातल्या संतप्त नागरिकांनी चौघा मद्यपींना बेदम मारहाण केली. यात दोन्ही गटातील 7 जण जखमी झालेत. तर या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number