‘तो’ दुसऱ्याचा जीव वाचवायला गेला अन् स्वत: चाच जीव गमावून बसला

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर नागपूरच्या पेंच जलाशयाच्या कालव्यात बुडून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माहुरी गावाजवळ ही घटना घड़ली आहे. या घटनेतील मृतांमध्ये 2 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे.   आशिष जैन, कमलेश जैन, अंजली जैन, प्रियंका जैन अशी या मृतांची नावे आहेत. कमलेश, अंजली आणि प्रियंका हे एकाच गाडीनं […]

‘तो’ दुसऱ्याचा जीव वाचवायला गेला अन् स्वत: चाच जीव गमावून बसला

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

नागपूरच्या पेंच जलाशयाच्या कालव्यात बुडून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माहुरी गावाजवळ ही घटना घड़ली आहे. या घटनेतील मृतांमध्ये 2 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे.

 

आशिष जैन, कमलेश जैन, अंजली जैन, प्रियंका जैन अशी या मृतांची नावे आहेत. कमलेश, अंजली आणि प्रियंका हे एकाच गाडीनं कालव्याच्या भिंतीवरून जात होते.

 

नियंत्रण सुटल्यानं त्यांची गाडी कालव्यात पडली, त्यांना वाचवण्यासाठी आशिषनं कालव्यात उडी मारली. अन् त्यालाही आपला जीव गमवावा लागला. आणि चौघेही पाण्यात बुडाले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number