कोरोना मृत्युच्या आर्थिक मदतीसाठी दुप्पट अर्ज

कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या निकटच्या नातेवाईकांना ५० हजाराची आर्थिक मदत शासनातर्फे मिळणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहे, मात्र या ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये मोठ्या प्रमाणात सावळागोंधळ झाला आहे. अमरावती महानगरपालिका हद्दीत कोरोनामुळे ५६७ मृत्यू झाले आहेत, मात्र चक्क ९४० अर्ज आल्याने खळबळ उडाली आहे, यात नागपूरसह ग्रामीण भागातूनदेखील अर्ज आले आहे, तर हे अर्ज […]

कोरोना मृत्युच्या आर्थिक मदतीसाठी दुप्पट अर्ज

कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या निकटच्या नातेवाईकांना ५० हजाराची आर्थिक मदत शासनातर्फे मिळणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहे, मात्र या ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये मोठ्या प्रमाणात सावळागोंधळ झाला आहे.

अमरावती महानगरपालिका हद्दीत कोरोनामुळे ५६७ मृत्यू झाले आहेत, मात्र चक्क ९४० अर्ज आल्याने खळबळ उडाली आहे, यात नागपूरसह ग्रामीण भागातूनदेखील अर्ज आले आहे, तर हे अर्ज चूकीने आले असावे असे स्पष्टीकरण मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले. कोरोना झाल्याने रुग्णालयातून सुट्टी झाल्यानंतर ३० दिवसात मृत्यू झाल्यास त्यांना देखील मदत मिळणार, असे आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number