Homeमहाराष्ट्र "...तर आम्ही आमच्या स्टाईलनं संघटनांचा बिमोड करू", अमेरिकेचा पाकिस्तानला निर्णायक इशारा
“…तर आम्ही आमच्या स्टाईलनं संघटनांचा बिमोड करू”, अमेरिकेचा पाकिस्तानला निर्णायक इशारा
वृत्तसंस्था, नवी मुंबई जर पाकिस्तान दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यास अपयशी ठरला, तर अमेरिका ‘आपल्या स्टाईल’नं संघटनांचा बिमोड करेल अशा तिखट शब्दांत अमेरिकेनं पाकिस्तानला फटकारलंय. एकंदर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला निर्णायक इशारा दिलाय. ट्रम्प यांच्या या भूमिकेबद्दल अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं माहिती दिली आहे.
जर पाकिस्तान दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यास अपयशी ठरला, तर अमेरिका ‘आपल्या स्टाईल’नं संघटनांचा बिमोड करेल अशा तिखट शब्दांत अमेरिकेनं पाकिस्तानला फटकारलंय. एकंदर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला निर्णायक इशारा दिलाय. ट्रम्प यांच्या या भूमिकेबद्दल अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं माहिती दिली आहे.