ट्रम्प कन्या इव्हांकाचा भारत दौरा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्प जागतिक उद्योजक परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झाली आहे. या परिषदेत इव्हांका ट्रम्प अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहे, तर पंतप्रधान मोदी भारताचं नेतृत्व करणार आहेत. जीईएसचं पहिल्यांदाच दक्षिण आशियामध्ये आयोजन होत असून भारत या परिषदेचं यजमानपद भूषवणार आहे.

ट्रम्प कन्या इव्हांकाचा भारत दौरा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्प जागतिक उद्योजक परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झाली आहे.

या परिषदेत इव्हांका ट्रम्प अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहे, तर पंतप्रधान मोदी भारताचं नेतृत्व करणार आहेत.

जीईएसचं पहिल्यांदाच दक्षिण आशियामध्ये आयोजन होत असून भारत या परिषदेचं यजमानपद भूषवणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number