डोंबिवली क्रीडा संकुल जलतरण तलाव बंद, विद्यार्थी चिंतेत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई इकडे परीक्षा संपून शाळांना सुटी लागायला आणि तिकडे डोंबिवलीतील क्रीडा संकुलातील जलतरण तलाव बंद पडायला एकच गाठ पडलीय. पोहण्याच्या सरावासाठी नाव नोंदणी करण्याची रीघ लागली असतानाच पालिका प्रशासनाने अचानक दुरुस्तीचे कारण देत हे तलाव 15 दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी उघड नाराजी व्यक्त केलीय. शिवाय […]

डोंबिवली क्रीडा संकुल जलतरण तलाव बंद, विद्यार्थी चिंतेत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

इकडे परीक्षा संपून शाळांना सुटी लागायला आणि तिकडे डोंबिवलीतील क्रीडा संकुलातील जलतरण तलाव बंद पडायला एकच गाठ पडलीय. पोहण्याच्या सरावासाठी नाव नोंदणी करण्याची रीघ लागली असतानाच पालिका प्रशासनाने अचानक दुरुस्तीचे कारण देत हे तलाव 15 दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतलाय.

या निर्णयामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी उघड नाराजी व्यक्त केलीय. शिवाय खेळाडूंचीही घोर निराशा झालीय. तलाव दुरुस्तीच्या नावाखाली खेळाडूंना वेठीस धरण्याचाच हा प्रकार असल्याचा आरोप या खेळाडूंनी केलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number