Homeमहाराष्ट्र डोंबिवलीत भरदिवसा युवासेना पदाधिकाऱ्याची हत्या
डोंबिवलीत भरदिवसा युवासेना पदाधिकाऱ्याची हत्या
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई डोंबिवलीत युवासेना पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. विक्रांत केणे असं या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. आयरे रोड येथे विक्रांत यांच्यावर पिस्तुलानं गोळ्या झाडण्यात आला. हत्येनंतर आरोपी मंगेश भगत फरार झाला. ही हत्या पार्किंगच्या वादातून झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मात्र या दोघांमध्येही जमिनीवरून वाद होता, अशी माहिती […]
डोंबिवलीत युवासेना पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. विक्रांत केणे असं या पदाधिकाऱ्याचं नाव आहे.
आयरे रोड येथे विक्रांत यांच्यावर पिस्तुलानं गोळ्या झाडण्यात आला. हत्येनंतर आरोपी मंगेश भगत फरार झाला.
ही हत्या पार्किंगच्या वादातून झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मात्र या दोघांमध्येही जमिनीवरून वाद होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी