डोंबिवलीत माशांचं प्रदर्शन, किंमत 25 रूपयांपासून ते 2 लाखांच्या घरात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई माशाचे (मच्छी) नाव निघाले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. मात्र, डोंबिवलीतील ‘मत्स्य प्रदर्शनात’ असलेल्या माशाची किंमत ऐकून तुमच्या तोंडाचे पाणी पळाल्याशिवाय राहणार नाही. डोंबिवलीत सावळाराम महाराज क्रीडासंकुलात अनोख्या ‘मत्स्यप्रदर्शनात’ शेकडो प्रकारचे रंगीबेरंगी, विविध आकारांचे दुर्मिळ मासे ठेवण्यात आले आहेत. आपल्या हाताच्या नखाच्या आकारापासून ते सुमारे 2 फुटांपर्यंत लांबीचे अनेक मासे याठिकाणी […]

डोंबिवलीत माशांचं प्रदर्शन, किंमत 25 रूपयांपासून ते 2 लाखांच्या घरात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

माशाचे (मच्छी) नाव निघाले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. मात्र, डोंबिवलीतील ‘मत्स्य प्रदर्शनात’ असलेल्या माशाची किंमत ऐकून तुमच्या तोंडाचे पाणी पळाल्याशिवाय राहणार नाही.

डोंबिवलीत सावळाराम महाराज क्रीडासंकुलात अनोख्या ‘मत्स्यप्रदर्शनात’ शेकडो प्रकारचे रंगीबेरंगी, विविध आकारांचे दुर्मिळ मासे ठेवण्यात आले आहेत.

आपल्या हाताच्या नखाच्या आकारापासून ते सुमारे 2 फुटांपर्यंत लांबीचे अनेक मासे याठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांची किंमतही फक्त 25 रुपयांपासून सुरू होऊन ती तब्बल 2 लाख 25 हजारांच्या घरात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number