डोंबिवलीत शॉपिंग सेंटरला आग

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   डोंबिवलीत एका शॉपिंग सेंटरला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवली पूर्वेकडील मधुबन टॉकीज जवळी विरा शॉपिंग सेंटरच्या तिसऱ्या माळ्यावर शनिवारी दुपारी भीषण आग लागली आहे.     घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेड च्या 3 गाड्या घटनस्थळी  पोचल्या आहेत. या इमारतीत काही कुटुंबीय राहत होते. या आगीतून राहिवाश्यांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशन […]

डोंबिवलीत शॉपिंग सेंटरला आग

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

डोंबिवलीत एका शॉपिंग सेंटरला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवली पूर्वेकडील मधुबन टॉकीज जवळी विरा शॉपिंग

सेंटरच्या तिसऱ्या माळ्यावर शनिवारी दुपारी भीषण आग लागली आहे. 

 

 घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेड च्या 3 गाड्या घटनस्थळी  पोचल्या आहेत. या इमारतीत काही कुटुंबीय राहत होते. या आगीतून

राहिवाश्यांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी यश आले आहे. 

 

इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर अनधिकृत रित्या गोदाम तयार करण्यात आले होते, त्याच गोदामाला आग लागली असल्याचे स्थानिकांनी

सांगितले आहे. आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केडीएमसी चे अग्निशमन पथक परिश्रम घेत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number