बंदूकीचा धाक दाखवत दहशत माजवण्याचा प्रयत्न, डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई डोंबिवली येथील देशमुख होम्स जवळ बंदूक दाखवून दहशत पसरवण्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. दोन मुलांचे भांडण सोडवायला गेलेल्या निष्पाप तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत भारत पाटील हा तरुण जखमी झालाय. भारत पाटीलवर चॉपरने हल्ला करत बंदूक दाखवत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. दिनेश यादव असे आरोपीचे नाव आहे. दिनेश यादव हा […]

बंदूकीचा धाक दाखवत दहशत माजवण्याचा प्रयत्न, डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

डोंबिवली येथील देशमुख होम्स जवळ बंदूक दाखवून दहशत पसरवण्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. दोन मुलांचे भांडण सोडवायला गेलेल्या निष्पाप तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली.

मारहाणीत भारत पाटील हा तरुण जखमी झालाय. भारत पाटीलवर चॉपरने हल्ला करत बंदूक दाखवत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. दिनेश यादव असे आरोपीचे नाव आहे.

दिनेश यादव हा सराईत गुन्हेगार असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number