…अन् ‘त्याने’ जैन धर्मात प्रवेश केला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई डोंबिवलीतील 19 वर्षीय मंदार म्हात्रेनं जैन धर्मात दीक्षा घेतलीय. शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत मंदारनं जैन धर्मात प्रवेश केलाय. डोंबिवीलीतील पांडुरंगवाडीच्या जैन मंदिरात दीक्षा घेतलीय. मंदार म्हात्रेनं ज्या वेळी जैन धर्मीय तरुण मुनी होण्याचा निर्णय घेतला तेव्हा आश्र्चर्य वाटत असल्याचंही ट्रस्टचं म्हणणं होतं. जेव्हा आई-वडिलांना मंदारनं हा निर्णय सांगितला तेव्हा कोणताही विरोध न […]

…अन् ‘त्याने’ जैन धर्मात प्रवेश केला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

डोंबिवलीतील 19 वर्षीय मंदार म्हात्रेनं जैन धर्मात दीक्षा घेतलीय. शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत मंदारनं जैन धर्मात प्रवेश केलाय. डोंबिवीलीतील पांडुरंगवाडीच्या जैन मंदिरात दीक्षा घेतलीय.

मंदार म्हात्रेनं ज्या वेळी जैन धर्मीय तरुण मुनी होण्याचा निर्णय घेतला तेव्हा आश्र्चर्य वाटत असल्याचंही ट्रस्टचं म्हणणं होतं.

जेव्हा आई-वडिलांना मंदारनं हा निर्णय सांगितला तेव्हा कोणताही विरोध न करता जैन धर्म स्वीकारण्यास मोठ्या आनंदानं परवानगी दिलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number