ज्ञानेश्वर माऊलीची पालखी नीरा या ठिकाणी विसाव्यासाठी सकाळी दाखल झाली यावेळी नीराकरांनी मोठ्या भक्तिभावाने माऊलींच्या पालखीचे स्वागत केले. यावेळी लाखो भाविकांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले दुपारी दोन वाजता माऊलीच्या पादुकांना नीरा नदीमध्ये माऊलीचा जयघोष करत जल स्नान घालण्यात आले आणि माऊलीची पालखीने पुणे जिल्ह्याचा प्रवास संपून सातारा जिल्ह्याच्या प्रवासाला मार्गस्थ झाली. रविवारचा माऊलींच्या पालखीचा मुक्काम […]
ज्ञानेश्वर माऊलीची पालखी नीरा या ठिकाणी विसाव्यासाठी सकाळी दाखल झाली यावेळी नीराकरांनी मोठ्या भक्तिभावाने माऊलींच्या पालखीचे स्वागत केले. यावेळी लाखो भाविकांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले दुपारी दोन वाजता माऊलीच्या पादुकांना नीरा नदीमध्ये माऊलीचा जयघोष करत जल स्नान घालण्यात आले आणि माऊलीची पालखीने पुणे जिल्ह्याचा प्रवास संपून सातारा जिल्ह्याच्या प्रवासाला मार्गस्थ झाली. रविवारचा माऊलींच्या पालखीचा मुक्काम हा फलटण तालुक्यातील लोणंदमध्ये असणार आहे.