Homeमहाराष्ट्र भीमा कोरेगाव हा अभिमानाचा विषय आहे का? दिवाकर रावतेंचा खळबळजनक सवाल
भीमा कोरेगाव हा अभिमानाचा विषय आहे का? दिवाकर रावतेंचा खळबळजनक सवाल
जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर भीमा कोरेगाव हा अभिमानाचा विषय आहे का?, असा खळबळजनक सवाल परिवहन मंत्री दीवाकर रावतेंनी केलाय. अत्यंत संवेदनशील विषयाला एक विचाराचे वळण देत रावतेंनी लढ्याला घेऊन काही महत्त्वाचे मुद्दे नागपुरात मांडले.