‘हा शिवसेनेचा राजकीय स्टंट’, दिलीप वळसे पाटलांची टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई अहमदनगरच्या रक्तरंजित हत्याकांडाच्या घटनेनंतर आता विविध राजकीय नेत्यांनी आपली मतं मांडायला सुरुवात केलीय. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीच्या बदनामीचे राजकीय षडयंत्र. केडगावची घटना दुर्दैवीच आहे असं मत माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटलांनी व्यक्त केलंय. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीच्या बदनामीचे राजकीय षडयंत्र केडगावची घटना दुर्दैवीच. त्याच्याशी राष्ट्रवादीचा संबंध नाही. शिवसेनेचा […]

‘हा शिवसेनेचा राजकीय स्टंट’, दिलीप वळसे पाटलांची टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

अहमदनगरच्या रक्तरंजित हत्याकांडाच्या घटनेनंतर आता विविध राजकीय नेत्यांनी आपली मतं मांडायला सुरुवात केलीय. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीच्या बदनामीचे राजकीय षडयंत्र.

केडगावची घटना दुर्दैवीच आहे असं मत माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटलांनी व्यक्त केलंय. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीच्या बदनामीचे राजकीय षडयंत्र केडगावची घटना दुर्दैवीच.

त्याच्याशी राष्ट्रवादीचा संबंध नाही. शिवसेनेचा हा राजकीय स्टंट, तोडफोड प्रकरणही चुकीचेच आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number