Homeमहाराष्ट्र मध्य रेल्वेच्या 60 लोकल रद्द तर, 100 ते 150 ट्रेन्स लेट
मध्य रेल्वेच्या 60 लोकल रद्द तर, 100 ते 150 ट्रेन्स लेट
जय महाराष्ट्रन्यूज, ठाणे दिवा स्टेशन आणि पारसिक बोगद्याच्या दरम्यान मालगाडीचा डबा घसरला आहे. त्यामुळे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने येणारी फास्ट मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. मालगाडीचा डबा हटवण्यात आला आहे. मात्र, मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने आहे. 60 लोकल रद्द, तर 100 ते […]
दिवा स्टेशन आणि पारसिक बोगद्याच्या दरम्यान मालगाडीचा डबा घसरला आहे. त्यामुळे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने येणारी फास्ट मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे.
मालगाडीचा डबा हटवण्यात आला आहे. मात्र, मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने आहे.
60 लोकल रद्द, तर 100 ते 150 ट्रेन्स लेट आहेत. यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.