काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांची गोवा आणि कर्नाटक पक्षाच्या प्रभारीपदावरुन उचलबांगडी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना गोवा आणि कर्नाटकमधील पक्षाच्या प्रभारीपदावर काढण्यात आले.   त्यांच्याऐवजी आता ए. चेल्लकुमार हे गोव्याचे प्रभारी तर कर्नाटकच्या प्रभारीपदी के. सी. वेणुगोपाल यांची नियुक्त करण्यात आली.   गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पार्टीला सर्वाधिक जागा मिळालेल्या असतानाही तेथे सत्ता स्थापन करण्यात काँग्रेसला यश आले नाही.   या […]

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांची गोवा आणि कर्नाटक पक्षाच्या प्रभारीपदावरुन उचलबांगडी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना गोवा आणि कर्नाटकमधील पक्षाच्या प्रभारीपदावर काढण्यात आले.

 

त्यांच्याऐवजी आता ए. चेल्लकुमार हे गोव्याचे प्रभारी तर कर्नाटकच्या प्रभारीपदी के. सी. वेणुगोपाल यांची नियुक्त करण्यात आली.

 

गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पार्टीला सर्वाधिक जागा मिळालेल्या असतानाही तेथे सत्ता स्थापन करण्यात काँग्रेसला यश आले नाही.

 

या पार्श्वभूमीवर दिग्विजय सिंह यांची उचलबांगडी झाल्याचे बोललं जात आहे.  दरम्यान, कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन येथे नवीन राजकीय रणनीती

आखून पक्षाचा प्रभारी बदलण्यात आल्याची चर्चा आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number