“सरकारची फ़क्त जाहिरातबाजी”;संतप्त नागरिकांचा आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती सध्या सगळीकडे गाजतेय ती डिजिटल विलेज हरिसालची जाहिरात. परंतु, या जाहिरातीचं वास्तव आता उघडकीस आले आहे. ही सरकारची फ़क्त जहिरतबाजी असून मुळात हरिसालचे आदिवासी आरोग्य, शिक्षण, रस्ते, राशन या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. शिवाय, खाजगी कंपन्यांनी उभारलेले मशीनरी बंद असून डिजिटल विलेजमध्ये साधे मोबाइलचं नेटवर्कही उपलब्ध नाही. असा आरोप इथल्या नागरिकांनी […]

“सरकारची फ़क्त जाहिरातबाजी”;संतप्त नागरिकांचा आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती

सध्या सगळीकडे गाजतेय ती डिजिटल विलेज हरिसालची जाहिरात. परंतु, या जाहिरातीचं वास्तव आता उघडकीस आले आहे. ही सरकारची फ़क्त जहिरतबाजी असून मुळात हरिसालचे आदिवासी आरोग्य, शिक्षण, रस्ते, राशन या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

शिवाय, खाजगी कंपन्यांनी उभारलेले मशीनरी बंद असून डिजिटल विलेजमध्ये साधे मोबाइलचं नेटवर्कही उपलब्ध नाही. असा आरोप इथल्या नागरिकांनी केला आहे. यावेळी सरकारची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून युवक काँग्रेसच्या नेतृत्वात एक दिवसीय उपोषण करण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number