संजय राऊत यांना गेल्या आठवड्यात फोनवरून धमकी आल्याचे सांगण्यात आले. तर, सुनील राऊतांना आलेल्या फोनची रेकॉर्डिंगही व्हायरल झाली होती. परंतु, मनसेच्या दाव्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण आले आहे. या धमकीनंतर त्याच्या तपासासाठी पोलिसांनी आपली सर्व तंत्र सक्रिय केली असता मयूर शिंदे याच्यावर संशय बळावला आहे. पोलीसांनी अधिक तपासासाठी मयूर शिंदे याला ताब्यात घेतल्यानंतर मनसेने सर्वप्रथम […]
संजय राऊत यांना गेल्या आठवड्यात फोनवरून धमकी आल्याचे सांगण्यात आले. तर, सुनील राऊतांना आलेल्या फोनची रेकॉर्डिंगही व्हायरल झाली होती. परंतु, मनसेच्या दाव्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण आले आहे. या धमकीनंतर त्याच्या तपासासाठी पोलिसांनी आपली सर्व तंत्र सक्रिय केली असता मयूर शिंदे याच्यावर संशय बळावला आहे. पोलीसांनी अधिक तपासासाठी मयूर शिंदे याला ताब्यात घेतल्यानंतर मनसेने सर्वप्रथम दावा केला आहे. मयूर शिंदे हा राऊत यांचा निकटवर्तीय असल्याचे समोर आले आहे.