‘गद्दार गेले म्हणून हिरे सापडले’

भाजपा बंडखोर अद्वय हिरे यांच्या पक्षप्रवेशावेळी भाषणातून उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला चिमटा काढला आहे. शुक्रवारी, २७ जानेवारी २०२३ रोजी भाजपा बंडखोर अद्वय हिरे यांनी सेनाभवन येथे उद्धव गटात प्रवेश केला. याप्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे यांनी ‘गद्दार गेले म्हणून हिरे सापडले’, असे वक्तव्य करत शिंदे गटाला चिमटा काढला आहे. ‘दगड होते ते गेले, बुडाले आणि […]

‘गद्दार गेले म्हणून हिरे सापडले’

भाजपा बंडखोर अद्वय हिरे यांच्या पक्षप्रवेशावेळी भाषणातून उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला चिमटा काढला आहे.
शुक्रवारी, २७ जानेवारी २०२३ रोजी भाजपा बंडखोर अद्वय हिरे यांनी सेनाभवन येथे उद्धव गटात प्रवेश केला. याप्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे यांनी
‘गद्दार गेले म्हणून हिरे सापडले’, असे वक्तव्य करत शिंदे गटाला चिमटा काढला आहे. ‘दगड होते ते गेले, बुडाले आणि पुढेही बुडणारच आहेत’, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

लवकरच उद्धव ठाकरे यांची मालेगावात सभा होणार आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number