Homeअध्यात्मधुळ्यात पाणीटंचाई, ८ ते १० दिवसाआड पाणी
धुळ्यात पाणीटंचाई, ८ ते १० दिवसाआड पाणी
धुळ्यात समाधानकारक पाऊस पडूनही नागरिकांच्या घशाला मात्र कोरड पडली आहे.
धुळे : धुळ्यात समाधानकारक पाऊस पडूनही नागरिकांच्या घशाला मात्र कोरड पडली आहे. पालिकेच्या नियोजनाअभावी नागरिक त्रस्त आहेत. धुळेकरांना आठ ते दहा दिवसाआड पाणी मिळत आहे. यामुळे समाधानकारक पाऊस पडूनही नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.