फटाके फोडण्यास मनाई करणाऱ्या तरुणाची हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, धुळे   फटाके फोडण्यास मनाई करणाऱ्या तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना धुळ्यात घडली आहे. धुळे शहरातील मनमाड जीन परिसरात हा धक्कादायक प्रकार घडलाय. दिनेश प्रल्हाद चौधरी असं हत्या झालेल्या 19 वर्षीय तरुणाचं नाव आहे. ऐन दिवाळी फटाक्यावरुन झालेल्या वादावादीत थेट तरुणाचा खून झाल्याने धुळे शहर परिसरात खळबळ उडालीये.  अशा क्षुल्लक कारणावर […]

फटाके फोडण्यास मनाई करणाऱ्या तरुणाची हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, धुळे

 

फटाके फोडण्यास मनाई करणाऱ्या तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना धुळ्यात घडली आहे.

धुळे शहरातील मनमाड जीन परिसरात हा धक्कादायक प्रकार घडलाय. दिनेश प्रल्हाद चौधरी असं हत्या झालेल्या 19 वर्षीय तरुणाचं नाव आहे.

ऐन दिवाळी फटाक्यावरुन झालेल्या वादावादीत थेट तरुणाचा खून झाल्याने धुळे शहर परिसरात खळबळ उडालीये.

 अशा क्षुल्लक कारणावर इतकं टोकाचं पाऊल उचलल्यामुळेही आश्चर्य व्यक्त होत आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number