राष्ट्रवादीला राजकीय हेतूनं हत्याकांडात गोवलं – धनंजय मुंडे

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर अहमदनगरमध्ये झालेल्या शिवसैनिकांच्या हत्याकांड आणि एसपी ऑफिस तोडफोड प्रकरणी राष्ट्रवादीला राजकीय हेतूनं गोवलं. तसेच राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि आमदार अरुण जगताप यांना स्वार्थासाठी सेनेनं गोवलं. अशी टीका राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी केलीय. घटनेशी जगताप यांचा संबंध नाही. शिवसेनेनं राजकीय हेतूने हत्येचा फायदा घेतला असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केलाय़.

राष्ट्रवादीला राजकीय हेतूनं हत्याकांडात गोवलं – धनंजय मुंडे

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

अहमदनगरमध्ये झालेल्या शिवसैनिकांच्या हत्याकांड आणि एसपी ऑफिस तोडफोड प्रकरणी राष्ट्रवादीला राजकीय हेतूनं गोवलं. तसेच राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि आमदार अरुण जगताप यांना स्वार्थासाठी सेनेनं गोवलं. अशी टीका राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी केलीय. घटनेशी जगताप यांचा संबंध नाही. शिवसेनेनं राजकीय हेतूने हत्येचा फायदा घेतला असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केलाय़.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number