‘सेल्फी विथ खड्डा’ आंदोलनाला सुरुवात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेल्फी विथ खड्डा या सोशल मिडीयावरील आंदोलनाला सुरुवात झालीये. हे आंदोलन संपूर्ण राज्यात सुरू झाले असून हे फोटो सरकारकडे पाठवणार असल्याचं राष्ट्रवादी आमदार धनंजय मुंडेंनी म्हटलंय. राज्यातील सरकार हे खड्ड्यात चालले असल्याची टीकाही यावेळी त्यांनी केली. प्रत्येक गोष्टीला मुदत देता देता सरकारची मुदतही आता संपत आली असल्याचं धनजंय मुंडेंनी […]

‘सेल्फी विथ खड्डा’ आंदोलनाला सुरुवात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेल्फी विथ खड्डा या सोशल मिडीयावरील आंदोलनाला सुरुवात झालीये. हे आंदोलन संपूर्ण राज्यात सुरू झाले असून हे फोटो सरकारकडे पाठवणार असल्याचं राष्ट्रवादी आमदार धनंजय मुंडेंनी म्हटलंय.

राज्यातील सरकार हे खड्ड्यात चालले असल्याची टीकाही यावेळी त्यांनी केली. प्रत्येक गोष्टीला मुदत देता देता सरकारची मुदतही आता संपत आली असल्याचं धनजंय मुंडेंनी सांगितलंय. तसेच 2019 मध्ये अजित पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील असंही सांगायला ते विसरले नाहीयेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number