येवल्यात पुढची सभा छगन भुजबळांच्या उपस्थितीतच होईल – धनंजय मुंडे

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   नाशिकमध्ये हल्लाबोल यात्रेदरम्यान राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ वक्तव्य केले.  लाख प्रयत्न करा आमच्या वाघाला बंदिस्त करण्याचे,  पण माझा ईश्वरावर,अल्लाहवर विश्वास आहे असल्याचे मुंडे म्हणाले. येवल्यात पुढची सभा होईल छगन भुजबळ यांच्या उपस्थितीतच होईल असा विश्वासही धनंजय मुंडेंनी व्यक्त केला. 

येवल्यात पुढची सभा छगन भुजबळांच्या उपस्थितीतच होईल – धनंजय मुंडे

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिकमध्ये हल्लाबोल यात्रेदरम्यान राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ वक्तव्य केले. 

लाख प्रयत्न करा आमच्या वाघाला बंदिस्त करण्याचे,  पण माझा ईश्वरावर,अल्लाहवर विश्वास आहे असल्याचे मुंडे म्हणाले.

येवल्यात पुढची सभा होईल छगन भुजबळ यांच्या उपस्थितीतच होईल असा विश्वासही धनंजय मुंडेंनी व्यक्त केला. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number